🇮🇳 महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी

शिक्षकांचे काम
आता डिजिटल!

दैनिक टाचण, प्रश्नपत्रिका निर्मिती, विविध उपयुक्त अर्ज व तक्ते — सर्व काही एकाच ठिकाणी. मोफत सुरुवात करा.

क्रेडिट कार्ड नको · ३० दिवस मोफत ट्रायल

५००+

शिक्षक

साधने

१०+

जिल्हे

৩০

दिवस मोफत

आमची साधने

शिक्षकांसाठी बनवलेली

एकाच अकाउंटने सर्व साधने वापरा. एकदा नोंदणी — सर्वत्र प्रवेश.

📋

दैनिक टाचण

रोजच्या अध्यापनाची नोंद ठेवा. SR क्रमांक आपोआप, PDF अहवाल तयार, वेळापत्रक व सुट्ट्या व्यवस्थापन.

  • दैनंदिन नोंदी
  • PDF डाउनलोड
  • SR स्वयंचलित
  • सुट्टी व्यवस्थापन
₹249 /वर्ष
३० दिवस मोफत
Google Play वर मिळवा
📝

प्रश्नपत्रिका

मराठी माध्यमातून प्रश्नपत्रिका तयार करा. विषयनिहाय प्रश्नसंच, PDF निर्यात.

  • सर्व विषय
  • मराठी व सेमी इंग्रजी
  • PDF निर्यात
  • इयत्ता १ ते ८
₹ 5 ते 9/पेपर
८/१० मोफत पेपर
📊

CCE

सातत्यपूर्ण मूल्यमापनासाठी संपूर्ण नोंदी व प्रगती पुस्तके एका ठिकाणी.

  • मूल्यमापन नोंदी
  • आकर्षक प्रगती पुस्तके
  • विद्यार्थी नोंदवही
  • निकालपत्रके व आणखी बरेच
लवकरच – १५ ऑगस्टपर्यंत येत आहे
📄

अर्ज

शाळेतील अर्ज, प्रमाणपत्रे व कागदपत्रे एका क्लिकवर तयार करा.

  • शाळा अर्ज
  • प्रमाणपत्रे
  • PDF डाउनलोड
  • सर्व नमुने
मोफत
लवकरच येणार
कसे वापराल?

३ सोप्या पायऱ्या

मोफत नोंदणी

फोन नंबरने ३० सेकंदात नोंदणी करा. कोणतेही क्रेडिट कार्ड नको.

प्रोफाइल तयार करा

तुमची शाळा, युडायस क्रमांक व वर्गाचे वेळापत्रक एकदाच भरा.

साधने वापरा

दैनिक टाचण, प्रश्नपत्रिका — सर्व एका लॉगिनवर वापरा.

का निवडावे?

मिनीशाळाचे फायदे

🔐

एकच अकाउंट

एका नोंदणीने सर्व साधने वापरा. वेगळे पासवर्ड नको.

📱

मोबाइलवर चालते

कोणत्याही फोनवर, कोणत्याही ब्राउझरमध्ये काम करते.

📊

PDF अहवाल

एका क्लिकवर तुमचा टाचण अहवाल PDF मध्ये डाउनलोड करा.

🗓️

SR स्वयंचलित

रविवार व सुट्ट्या वगळून SR क्रमांक आपोआप ठरतो.

🏫

शाळानिहाय

युडायस क्रमांक व शाळेची माहिती एकदाच भरा, सर्वत्र दिसेल.

🔒

सुरक्षित

तुमचा डेटा सुरक्षित. कधीही हटवा, कुठेही उघडा.

शिक्षक काय म्हणतात?

आमच्या शिक्षकांचे अनुभव

"दैनिक टाचण वापरल्यामुळे माझे अध्यापन नियोजन खूप सोपे झाले. आधी वही भरायला तास लागायचा, आता फक्त ५ मिनिटे!"

रमेश पाटील

जि. प. शाळा, नाशिक

"आता कागदपत्रांची कटकट नाही. PDF अहवाल एका क्लिकवर तयार होतो. मुख्याध्यापकांनाही खूप आवडले."

सु

सुनीता जाधव

प्राथमिक शाळा, पुणे

"मिनीशाळाने खरोखरच शिक्षकांचे काम डिजिटल केले. मोबाइलवरच सर्व होते — वर्गातूनच नोंद करतो."

अनिल शिंदे

जि. प. शाळा, औरंगाबाद

आजच सुरुवात करा!

३० दिवस मोफत. क्रेडिट कार्ड नको. कधीही रद्द करा.

🎉 मोफत नोंदणी करा

आधीच अकाउंट आहे? लॉगिन करा